Best places to buy 2 bhk flat in mumbai | मुंबईमध्ये टू बीएचके फ्लॅट घेण्यासाठी सर्वोत्तम ठिकाने

Best Places to Buy 2 BHK flat in Mumbai: मुंबईला स्वप्नांची नगरी असे म्हटले जाते आणि मुंबईमध्ये फिल्म स्टार पासून ते मोठ्या मोठ्या बिजनेस स्टार पर्यंत अनेक व्यक्ती राहत आहेत सध्या मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईमध्ये रियल इस्टेट चे दर आशिया खंडात टॉप पाच च्या देशांमध्ये येतात म्हणजेच मुंबईमधील रिअल इस्टेट दर खूपच जास्त आहे

अशाच जर तुम्हाला मुंबईमध्ये दोन बीएचके चा फ्लॅट घ्यायचा असेल तर ही एक चांगली गुंतवणूक ठरू शकते म्हणूनच फ्लॅट घेत असताना चांगल्या ठिकाणी फ्लॅट घेणे गरजेचे असते अशा वेळेस तुम्ही मुंबईमध्ये फ्लॅट घेताना पुढील काही ठिकाणांचा विचार करू शकता.

वरळी

वरळी हा मुंबईमधील एक चांगला एरिया आहे आणि येथे रिअल इस्टेट मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे. टाटा, Deloitte, येस बँक सारख्या मोठ्या कंपन्यांचे ऑफिस वरळी मध्ये आहेत. याचबरोबर विविध प्रकारचे रेस्टॉरंट, रिटेल स्टोअर, मॉल आणि शैक्षणिक संस्थांनी तसेच विविध हॉस्पिटल वरळी मध्ये निर्माण झालेले आहेत. वरळी मधील मोठ्या वेल्डिंग तार बंद सोसायटी तुम्हाला लक्झरी लाईफस्टाईल चा अनुभव देतील. आराम लक्झरी आणि सुरक्षिततेचा एकाच ठिकाणी घ्यायचे असेल तर तुम्ही वरळी मध्ये 2 bhk flat घेण्याचा विचार करू शकता.

कुलाबा

जर तुम्हाला तुमच्या फ्लॅटच्या अवतीभवती सुंदर जुन्या इमारती आणि ऐतिहासिक वारसा स्थळे असावेत अशी इच्छा असेल तर तुम्ही कुलाबा येथे फ्लॅट घेऊ शकता. कुलाबा येथे तुम्हाला क्लासिक कॅफे, म्युझियम, आर्ट गॅलरी, आणि विविध पर्यटन स्थळे बघायला मिळतील. कुलाबा येथे जुन्या काळाचा आणि नवीन युगाचा अनोखा संगम बघायला मिळतो. जर तुम्हाला देखील नवीन मॉडेल सोसायटीमध्ये राहताना जुन्या गोष्टींचा सहवास हवा असेल तर तुम्ही कुलाबा येथे फ्लॅट खरेदी करू शकता.

मलबार हिल

जर तुम्हाला समुद्रकिनारी स्वतःचे घर घ्यायचे असेल तर मलबार हिल हे एक सर्वोत्तम उपाय आहे कारण मुंबईच्या एका टोकाला असलेले मलबार हिल विस्तृत समुद्रकिनाऱ्याचे दर्शन देते आणि येथे इतर शहराबरोबर चांगली कनेक्टिव्हिटी आणि सुख सुविधांचा आनंद तुम्ही घेऊ शकता. मलबार हिल येथे तुम्ही अल्लहदायक तुमचे जगू शकता आणि मुंबई शहरापासून थोडे दूर गर्दी गोंधळापासून निवांत राहू शकाल. मलबार हिल येथे फेमस हँगिंग गार्डन देखील आहे.

महालक्ष्मी

महालक्ष्मी येथे संस्कृती आणि सभ्यतेचे मिश्रण आपल्याला बघायला मिळेल. महालक्ष्मी येथे अनेक 2 bhk flat चे पर्याय उपलब्ध आहेत याच्यामधून तुम्ही तुमचा फ्लॅट खरेदी करू शकाल. महालक्ष्मी येथील मंदिर आणि दर्गा अनेक भाविकांना आकर्षित करतो तसेच येथे असलेल्या सुंदर लोकेशन मुळे अनेक चित्रपटांचे शूटिंग सीन घेण्यात आलेले आहेत. महालक्ष्मी हा एरिया शहराच्या इतर भागांना चांगल्या पद्धतीने जोडला गेलेला आहे आणि येथे हॉस्पिटल, जिम, शाळा, महाविद्यालय तसेच अन्य उपयुक्त सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. महालक्ष्मी येथे अन्य जरुरी सुविधांचे देखील कार्य सुरू आहेत असे की मुंबई मेट्रो.

भायखळा

जर तुम्हाला साउथ बॉम्बे मध्ये फ्लॅट घ्यायचा असेल तर भायखळा हे एक सर्वात चांगला विकल्प असू शकते येथे असलेले रस्ते, दुकाने, घरे एक क्लासिक अंदाज देतात. भायखळाचे रस्ते तसेच रेस्टॉरंट अनेक मुंबईकरांचे पसंतीचे आहेत. भायखळा येथे सरकारचे नवनवीन प्रकल्प सुरू असतात जसे की इंटरनॅशनल क्रूज स्टेशन, वॉटर टॅक्सी, रोपवे, मुंबई मेट्रो तसेच इतर देखील प्रकल्प भायखळा येथे सुरू आहेत.

जर तुम्हाला मुंबईमध्ये टू बीएचके फ्लॅट घ्यायचे असेल आणि तुमचा बजेट्स कोणताही प्रश्न नसेल तर तुम्ही साउथ बॉम्बे मध्ये फ्लॅट घेऊ शकता येथे तुम्हाला जुन्या इमारतींबरोबरच नवीन शैलीच्या इमारती स्वच्छ सुंदर रस्ते तसेच ऐतिहासिक आणि मॉडर्न सोसायटीचा अनोखा संगम बघायला मिळेल.

हे पण वाचा: पुण्यामध्ये राहण्यासाठी सर्वोत्तम 10 ठिकाने | Best Affordable Places to Live in Pune

आजच्या या लेखामध्ये आपण Best places to buy 2 bhk flat in mumbai याविषयीची माहिती सांगून घेतले तर तुमच्या मनात संबंधित ठिकाणांविषयी कोणतेही शंका असेल किंवा काही सुधारणा या लेखांमध्ये आवश्यक असेल तर तुम्ही खाली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकतात तसेच जर तुम्हाला हा लेख आवडलेला असेल तर तुम्ही हा लेख शेअर करावा, धन्यवाद…

Leave a Comment