हैद्राबाद मध्ये राहण्यासाठी 8 सर्वात चांगली ठिकाणे (Best places to Live in Hyderabad )

जर तुम्हाला देखील हैद्राबाद मध्ये राहायचे असेल आणि तुम्ही त्यासाठी काही छान लोकेशन सापडत असाल तर आजच्या या लेखात तुम्ही Best places to Live in Hyderabad या विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्याल.

हैद्राबाद हे शहर तेथील शाही बिर्याणी, टॉलीवूड अक्टर्स, चारमिनार तसेच तेथिल वाढत्या टेक इंडस्ट्री साठी ओळखले जाते. हैद्राबाद मध्ये विविध रोजगार संधी उपलब्ध आहेत त्यामुळे विविध भागांतून तिथे लोक येत असतात. तसेच हैद्राबाद मध्ये विविध पर्यटन संधी पण उपलब्ध आहेत.

Main points:

 • हैद्राबाद हे भारतातील प्रमुख शहरांपैकी एक
 • विविध चांगली लोकेशन, परंतु आपल्या गरजेनुसार लोकेशन ची निवड
 • विविध सुखसोयी युक्त लोकेशन, प्राचीन वारसा आणि सध्याचे आधुनिकीकरण त्यामुळे घर मागणीत वाढ

Best places to Live in Heydrabad

 • जुबली हिल्स
 • बंजारा माउंटन्स
 • ॲबिड्स
 • HITEC सिटी
 • कोंडापूर
 • मनिकोंडा
 • मियापुर
 • गचिबोवली

लोकप्रिय महागड्या बंजारा हिल्स आणि हैद्राबाद चे IT सिटी मधील महत्वाचा भाग म्हणजे जुबली हिल्स. जुबली हिल्स हा हैद्राबाद चा एक मुख्य रहिवासी भाग आहे. जुबली हिल्स ला हैद्राबाद चा एक महागडा व्यावसायिक तसेच रहिवासी भाग म्हणून ओळखले जाते.

जुबली हिल्स हे तुलगु फिल्म्स इंडस्ट्री Tollywood चे घर आहे. विविध व्यावसायिक, नेते आणि अभिनेते यांचे या भागात घर आहे. विविध सुख सुविधा विषयी जुबली हिल्स हे एक उत्तम नगर आहे. जुबली हिल्स या ठिकाणी शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी, atm, मंदिर गार्डन, हॉटेल तसेच अन्य सुविधांचा बोलबाला आहे.

बंजारा हिल्स हा हैद्राबाद शहरातील एक सर्व महागड्या भागांपैकी एक आहे. हैद्राबाद शहराच्या नॉर्थ ईस्ट साइड ला असलेल्या या भागाची लोकप्रियता हैद्राबाद तसेच संपूर्ण देशभरात असते.

उत्तम शैक्षणिक संस्था, मॉल, रेस्टॉरंट यांचा या भागात चांगला बोलबाला आहे. या भागात वाढत्या डेव्हलपमेंट मुळे लोकांनां काही प्रमाणात ट्रॅफिक, प्रदूषण या बाबींचा सामना करावा लागत आहे.

बंजारा हिल्स या भागांत राहिल्यामुळे तुम्हाला शाळा, पार्क, कॉलेज, रेस्टॉरंट, दैनंदिन वापरातील वस्तू या सहज पने उपलब्ध होतील. बंजारा हिल्स हा भाग हैद्राबाद शहराच्या विविध भागाला चांगल्या पद्धतींत जोडला गेला आहे. जर तुम्हाला हैद्राबाद शहरात एक चांगल्या भागात राहायचे असेल तर तुंम्ही बंजारा हिल्स या भागाचा विचार करू शकतात.

ॲबिड्स हे हैद्राबाद शहरातील एक सर्वात जुना जिल्हा आहे आणि हा भाग एक मुख्य व्यापारी संकुल तसेच रहिवासी भाग म्हणून प्रचलित आहे. या भागात जुन्या इमारती हैद्राबाद शहराचा इतिहास अधिरोकीत करतात.

ॲबिड्स शहरापासून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे आणि हैद्राबाद शहराचा भाग असल्याकारणाने या भागचा चांगला विकास झालेला आहे. बँक, atm, शाळा, रेस्टॉरंट या भागात चांगल्या प्रमाणात आहेत.

ताज महाल हॉटेल, ग्रँड हॉटेल, पॅलेस हाईट हे या भागातील काही मुख्य आकर्षण बिंदू आहेत.

HITEC सिटी हे एक आयटी सेंटर म्हणून प्रसिद्ध शहर बनत आहे तसेच या भंगगात असलेल्या मॉल मुळे या भागाला अधिक महत्व प्राप्त होत आहे. २०० हेक्टर परिसरात पसरलेल्या या शहरापासून जुबली हिल्स हे २ मिल अंतरावर आहे.

N Chandrababu यांच्या मार्फ़त या शहराची रचना आणि व्यवस्थापन केले गेले आणि आजच्या घडीला ये शहर एक मुख्य आयटी सेंटर, वित्तीय स्थळ आणि आरोग्य सुविधा साठी उत्तम ठिकाण आहे

सारांश

आजच्या या लेखात आपन Best places to Live in Hyderabad या विषयी माहिती प्राप्त केली. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपण हा लेख शेअर करा आणि या लेखात जर काही त्रुटी असतील तर कंमेंट च्या माध्यमातून आम्हाला कळवा.

तुम्हाला हे देखील वाचायला आवडेल.

Leave a Comment