Home Loan Insurance: होम लोनचा इन्शुरन्स घेतला पाहिजे की नाही, सविस्तर माहिती

Home Loan Insurance: आज देखील आपल्या देशामध्ये स्वतःचे घर घेणे हा एक मैलाचा दगड मानला जातो परंतु यासाठी पैशांची तरतूद करत असताना कधी कधी आपल्याला होम लोन घेण्याची गरज पडते होम लोन घेत असताना आपल्याला होम लोन चा प्रत्येक महिन्याला ईएमआय भरावा लागतो आणि आपण होम लोन घेत असताना या होम लोन पासून सुरक्षितता म्हणून होम लोन इन्शुरन्स घेऊ शकतो काही बँकांमध्ये आपल्याला होम लोनचा इन्शुरन्स घेणे कंपल्सरी असते तर काही बँकांमध्ये आपण आपल्या मर्जीने Home loan insurance घ्यायचे की नाही हे ठरवू शकतो.

होम लोन इन्शुरन्स झालाच आपण होम लोन सुरक्षितता प्लॅन असे म्हणतो याचा मुख्य उद्देश आपल्या कुटुंबाला अयोग्य परिस्थितीमध्ये कर्जापासून वाचवण्यासाठी होतो. म्हणजेच जर आपण होम लोन इन्शुरन्स घेतले तरी यामुळे आपल्या प्रियजनांवरती कर्जाचा बोजा वाढत नाही.

Home loan insurance

होम लोन इन्शुरन्स हे एका साध्या तत्त्वावरती कार्य करते की जर एखाद्या विपरीत परिस्थितीमध्ये आपण होम लोन भरू शकलो नाही तर इन्शुरन्सच्या माध्यमातून आपली होम लोन ची अमाऊंट भरली जाते त्यामुळे आपल्या कुटुंबावर आर्थिक दबाव बनत नाही. हे एक सुरक्षा कवच म्हणून कार्यकर्ते जे कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून कुटुंबावरती लोड पडू देत नाही

आता होम लोन इन्शुरन्स घ्यायचा म्हटला तर आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे जसे की होम लोन इन्शुरन्स प्रीमियम किती आहे जर तुम्हाला होम लोन इन्शुरन्स घ्यायचे असेल तर तुम्हाला विविध प्लॅन चेक केले पाहिजे कारण होम लोन इन्शुरन्स हा होम लोन वरती अधिक खर्च बनत असतो त्यामुळे आपल्या बजेटनुसार आपण होम लोन इन्शुरन्स प्रीमियम निवडले पाहिजे.

आता तुमच्या मनात प्रश्न पडू शकतो की आमच्याकडे आधीच लाइफ इन्शुरन्स आहे मग होम लोन इन्शुरन्स ची काही गरज आहे का तर तुम्ही तुमच्या लाईफ इन्शुरन्स मध्ये असलेल्या पॉलिसी चेक केले पाहिजे आणि जर त्यामध्ये अशा प्रकारच्या लोन वरती कव्हर दिले गेलेले असेल तर तुम्ही होम लोन इन्शुरन्स विषयी तुमच्या आर्थिक तज्ञा सोबत बोलू शकता.

हे बघाहोम लोन घेताय का? मग या पाच गोष्टी लक्षात ठेवा, तुमचा फायदा होईल

आपण काही वेळेमध्ये होम लोन इन्शुरन्स घेणे टाळू पण शकतो जसे की जर कर्जाचा कालावधी खूपच कमी असेल आणि तुमच्याकडे जर योग्य प्रमाणात सेविंग जमा झालेले असेल तर तुम्ही होम लोन इन्शुरन्स घेणे टाळू शकता जेणेकरून जर विपरीत परिस्थिती आली तरी तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सेविंग च्या माध्यमातून तुमचा कर्जाचा हप्ता भरू शकता.

जर तुमची शारीरिक स्थिती चांगली असेल आणि तुम्ही उत्तम स्थितीत असाल तर काही कालावधीपर्यंत तुम्ही होम लोन घेणे टाळू शकता परंतु जर तुम्ही योग्य वेळेमध्ये होम लोन घेतला असेल तर आपल्याला होम लोन चा फायदा मिळू शकतो.

हे पण वाचाState Bank EMI: स्टेट बँकेच्या 60 लाखांच्या होम लोन वरती किती ईएमआय द्यावा लागेल

Leave a Comment