MHADA House: म्हाडा घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जुन्या इमारती इतके नवीन इमारतीत घर

MHADA House: म्हाडा अंतर्गत घर घेण्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आता माढा मार्फत सरकारला असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे ज्यामार्फत जुन्या इमारतीमध्ये रहिवाशाचे जितके घरगुती संबंधित रहिवाशाला त्यांनी त्यावेळी आणि जर असे केले तर रहिवाशांना कमाल क्षेत्रफळाची मर्यादा ओलांडता येईल आणि प्रत्येकी किमान 300 चौरस फुटाचे घर मिळण्याची अपेक्षा आहे.

माढा मार्फत देण्यात आलेल्या प्रस्तावानुसार प्रत्येक रहिवाशाला कमीत कमी 300 चौरस फुटाचे घर देण्यात यावे किंवा संबंधित रहिवाशाला जुन्या इमारतीमध्ये जितके मोठे करते तितकेच मोठे घर नवीन इमारतीमध्ये देण्यात येण्याचा प्रस्ताव सरकारकडे करण्यात आलेला आहे सध्या 1291 चौरस फूट ही कमाल मर्यादा घरांसाठी देण्यात आलेली आहे व ही मर्यादा उठवण्याचा म्हाडातला प्रस्ताव सरकारला देण्यात आलेला आहे व जर सरकारने यावरती लवकरात लवकर पावले उचलली तर याचा फायदा हजारो घर घेणाऱ्यांना होणार आहे.

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सरकारला दिलेल्या प्रस्तावानुसार जे अतिरिक्त क्षेत्र घर धारकांना देण्यात येते त्यामध्ये विकासकाला देखील काही मोबदला देण्यात यावा आणि जर घरांचे आकारमान कमी असेल तर त्यांना मागणी कमी होते तसेच तो प्रकल्प अधिक व्यवहार्य राहत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

आता सध्याच्या घडीला अडीच चटई क्षेत्र हे इमारतींना प्राप्त होते परंतु नव्याने बांधण्यात येणारे इमारतींमध्ये संबंधित क्षेत्राचे आकारमान वाढवून तीन चटई क्षेत्र आक्रमण हे इमारतींना प्राप्त व्हावे अशी मागणी देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. म्हाडा मार्फत दरवर्षी हजारो इमारतींची निर्मिती केली जाते आणि दरवर्षी हजारो लोक म्हाडा मार्फत घर खरेदी करत असतात अशातच म्हाडाचा हा नवीन प्रस्ताव घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेत आहे कारण जर असे झाले तर त्यांना घर घ्यायचे आहे त्यांना म्हाडा अंतर्गत अधिक मोठे घर मिळू शकते.

सध्या अनिवासी इमारत ला वीस चटई क्षेत्र दिले जाते परंतु हे चटई क्षेत्र कमी आहे आणि अधिकाधिक क्षेत्र हे प्रस्तावनास्पद देण्यात यावी अशी मागणी माढा मार्फत करण्यात आलेले आहे जर असे केले तर म्हाडाला अधिक घरे बांधता येतील सध्या पुणे मुंबई औरंगाबाद नागपूर तसेच महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये म्हाडाचे अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत आणि या प्रोजेक्टमध्ये अधिक घरांना मागणी मिळावी यासाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

तुम्हाला हे पण वाचायला आवडेल: Cheap Home Loan: स्वस्त होम लोन कसे मिळवायचे? बँकेत न जाता जाणून घ्या संपूर्ण माहिती

MHADA Lottary Process: घर घ्यायचे आहे का? म्हाडा लॉटरी मधून अशा प्रकारे घर घ्या, वाचा संपूर्ण प्रोसेस

Leave a Comment