New Home Buy: नवीन घर घेणाऱ्यांसाठी फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पासून नवीन सुविधा उपलब्ध होणार

New Home Buy: जर तुम्हाला देखील 2024 मध्ये स्वतःचे घर घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक कामाची बातमी आहे कारण महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी घर खरेदी करणाऱ्यांसाठी विविध सुविधांची व्यवस्था केली जाते आणि अशातच अनेक लोकांचे मुंबईमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असते लोकांची गरज लक्षात घेऊन म्हाडा तसेच अन्य विकासकांच्या मदतीने घर बांधणे सुरू असते लोकेशन नुसार मुंबईमध्ये घरांच्या किमती कमी किंवा जास्त प्रमाणात असतात जिथे लोकेशन चांगले असेल अशा ठिकाणी घरांच्या किंमत जास्त असते तर थोडे आऊट साईडला घर असेल तर घर कैसे स्वस्त घरामध्ये प्राप्त होऊ शकते.

महा रेरा च्या माध्यमातून आता मुंबईमध्ये ज्या व्यक्तींना नवीन घर खरेदी करायचे आहे अशांसाठी एक सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे यानुसार जे व्यक्ती घर खरेदी करणार आहे अशा व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येणार आहे या आधी महारेराकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये खोट्या जाहिराती दाखवून घर विक्रीचे उद्योग सुरू असल्याचे महारेराच्या समोर आले होते.

New Home Buy: महारेरा नवीन सुविधा उपलब्ध

महारेरा मार्फत नवीन संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेले आहे ज्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये चालू असलेल्या प्रकल्पांची माहिती मिळणार आहे यामुळे जे घर बांधणारे व्यवसायिक आधी खोटे जाहिराती दाखवून घर विक्री करत होते त्यांच्या वरती चाप बसणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या संकेतस्थळाची निर्मिती पूर्ण होऊन सामान्य नागरिकांसाठी ते उपलब्ध होणार आहे.

महारेरा क्रिटी या संकेतस्थळावरती प्रकल्पाची माहिती ग्राहकांना अत्यंत सोप्या आणि सहज पद्धतीने मिळावी अशी व्यवस्था करण्यात येणार आहे त्यामुळे अनेक व्यक्तींचा फायदा होणार आहे आणि ज्या व्यक्तींना नवीन घर खरेदी करायचे आहे अशा व्यक्ती त्यावरती जाऊन सध्या परिस्थितीमध्ये महारेरा किंवा म्हाडाचे प्रकल्प कुठे चालू आहेत हे बघू शकतात.

महाराष्ट्र शासनाकडून घर खरेदी करणाऱ्यांसाठी वेळोवेळी नवनवीन सुविधांची व्यवस्था केलेली असते परंतु बऱ्याच वेळा आपल्याला त्यांची माहिती प्राप्त होत नाही जर तुम्हाला अशीच नाविन्यपूर्ण माहिती वेळोवेळी मिळवायची असेल तर आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

हे पण वाचाMHADA House: म्हाडा घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जुन्या इमारती इतके नवीन इमारतीत घर

म्हाडाच्या अधिकृत भाडेकरूंची पडताळणी होणार, संक्रमण विभागातील रहिवाशांसाठी कामाची बातमी

 

Leave a Comment