State Bank Loan: स्टेट बँकेमध्ये तुमचे बँक खाते आहे का? मग मात्र तीन मिनिटांमध्ये तुम्हाला लाखो रुपयांचे कर्ज मिळेल

State Bank Loan: जर तुमचे स्टेट बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण तुम्ही स्टेट बँकेमधील खात्यावरती स्टेट बँकेकडून लाखो रुपयांचे कर्ज मात्र काही मिनिटांमध्ये घेऊ शकतात आणि या संदर्भातली संपूर्ण प्रोसेस आजच्या या लेखांमध्ये आपण सांगितलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर हा लेख पूर्ण वाचा.

आआपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना विविध कारणांसाठी कर्ज घेण्याची गरज पडते आणि अशा वेळेस जर वेळेत कर्ज मिळाले तर आपली विविध कार्य पूर्ण होऊ शकतात सामान्यतः आपण घर खरेदीसाठी, कार घेण्यासाठी, पर्सनल उपयोगासाठी बिझनेससाठी किंवा शैक्षणिक कामकाजासाठी कर्ज घेत असतो.

State Bank Loan: स्टेट बँकेमध्ये लोन घेण्याची संधी

स्टेट बँकेमधून तुम्ही सध्या घरबसल्या कर्ज घेऊ शकतात आणि यासाठी इमुद्रा लोन असे योजनेचे नाव देण्यात आलेले आहे या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला जास्त दस्तावेज यांचे तरतूद न करता कर्ज प्रदान केले जाऊ शकते. ये मुद्रा लोन घेण्यासाठी तुमचे स्टेट बँकेमध्ये खाते असले पाहिजे आणि ते मागील सहा महिन्यांपासून ऍक्टिव्ह असावे

इ मुद्रा लोन घेत असताना लोणचा अधिकतम कालावधी हा पाच वर्ष असतो इ मुद्रा लोन हे मुख्यतः जे छोटे व्यवसायिक आहे अशा व्यक्तींसाठी बनवण्यात आलेले आहे जेणेकरून त्यांना व्यवसायिक समस्या पासून काहीसा दिलासा मिळेल आणि ते व्यवसाय वाढवू शकतील. जर तुम्हाला ही मुद्रा लोन घ्यायचे असेल तर तुम्ही स्टेट बँकेमध्ये जाऊन याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

स्टेट बँक लोन डॉक्युमेंट

स्टेट बँकेमधून लोन घेण्यासाठी तुमच्याकडे काही दस्तावेज तयार असणे गरजेचे आहे जे तुमची ओळख प्रमाणित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील संबंधित दस्तावेजमध्ये तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड बँक, पासबुक, बिझनेस रजिस्ट्रेशन लेटर किंवा इतर महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट प्रदान करावे लागू शकतात. जर तुम्ही रिझर्व कॅटेगिरी मधील असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट चे देखील मागणी केली जाऊ शकते थोडक्यात सांगायचे झाले तर तुमच्याकडे ओळखीचे प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र आणि बँकेचे महत्त्वपूर्ण दस्तावेज असणे गरजेचे ठरते.

हे पण वाचा: लग्न करायचे पण खर्चाचे टेन्शन आलंय का, या बँका देताय चांगल्या व्याज दरात वेडिंग लोन

होम लोन घेत असताना फक्त या ५ गोष्टींची काळजी घ्या, कर्जाचा कधीच बोजा वाटणार नाही

Leave a Comment