बँक ऑफ महाराष्ट्र कमी व्याज दरात देत आहे होम लोन, आत्ताच चेक करा इंटरेस्ट रेट

बँक ऑफ महाराष्ट्र कमी व्याज दरात देत आहे होम लोन, आत्ताच चेक करा इंटरेस्ट रेट

Bank of Maharashtra Cheap Home Loan: जर तुम्हाला नवीन वर्षामध्ये गृह कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आता 0.15 टक्के व्याजदरात कमी करण्यात आलेले आहे व प्रोसेसिंग फी देखील माफ करण्यात आली आहे. 0 प्रोसेसिंग फी आणि कमी व्याज दरात होम लोन मुळे अनेक व्यक्ती बँक ऑफ महाराष्ट्राच्या … Read more