जर तुम्ही जॉईंट होम लोन घेतले असेल तर आरामात वाचू शकता 7 लाख रुपये पर्यंतचे टॅक्स, जाणून घ्या कसे

जर तुम्ही जॉईंट होम लोन घेतले असेल तर आरामात वाचू शकता 7 लाख रुपये पर्यंतचे टॅक्स, जाणून घ्या कसे

सध्याच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना घर घ्यायचे असले तर त्याच्यासाठी मोठी रक्कम चुकावी लागते आणि बऱ्याच वेळेस आपल्याकडे सर्व पैसे कॅश स्वरूपात नसतात अशा वेळेस आपण होम लोन घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करत असतो. परंतु होम लोन विषयी आपल्याला अधिक माहिती प्राप्त नसते परंतु जर तुम्ही आता जॉईंट होम लोन घेतलेले असेल तर त्याचा तुम्हाला … Read more