Mahamesh yojana 2024: शेळी-मेंढी पालनासाठी 75% अनुदानासह एक मोठी संधी

mahamesh yojana

महाराष्ट्र शासनाने शेळी-मेंढी पालन करणाऱ्या समाजासाठी mahamesh yojana राबवली आहे, ज्याचा मुख्य उद्देश भटक्या विमुक्त जमातींना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रकारचे अनुदान, आर्थिक सहाय्य आणि अन्य सोयी दिल्या जातात. या योजनेंतर्गत अर्ज केल्यास शेळी-मेंढी पालन, कुकुटपालन, आणि अन्य व्यवसायांना चालना दिली जाते. राज्यातील नागरिकांची पारंपारिक व्यवसायांमध्ये रोजी वाढावे आणि त्यामधून … Read more