मच्छीमारांना मिळणार 1 लाखांचे अनुदान, मासेमार संकट निवारण निधी योजना Masemar anudan yojana
मच्छीमारांसाठी masemar anudan yojana राबवण्यात येते. महाराष्ट्र राज्यातील मच्छिमार समाजासाठी शासनाने वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक साहाय्य पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मासेमार संकट निवारण निधी योजना. ही योजना विशेषतः मच्छिमारांच्या कुटुंबांना त्यांच्या अपघाती मृत्यू किंवा बेपत्ता होण्याच्या परिस्थितीत आर्थिक साहाय्य देण्यासाठी राबविण्यात येते. मच्छिमारी करताना मच्छिमारांचे जीवित असुरक्षित असल्यामुळे त्यांच्या … Read more