Maza ladka bhau yojana online apply माझा लाडका भाऊ योजना ऑनलाईन अर्ज

ladka bhau yojana online apply

महाराष्ट्र राज्य सरकारने 2024 मध्ये सुरू केलेली ladka bhau yojana राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्याचा एक महत्वपूर्ण उपक्रम आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. माझा लाडका भाऊ योजना अंतर्गत, तरुणांना कौशल्य प्रशिक्षणासोबत दरमहा आर्थिक मदत दिली जाते. योजना 12 वी पास विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर … Read more