Yojana Doot Status check Online form आपल्या जवळच मिळणार 10 हजारांचा जॉब

yojana doot status check

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री योजना दूत भर्ती 2024 अंतर्गत 50,000 तरुणांना रोजगाराची संधी देण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवायची जबाबदारी दिली जाईल. ही योजना विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी राबवली जात आहे. योजना दूत म्हणून निवड झालेल्या तरुणांना 6 महिन्यांच्या कालावधीत काम करण्याची … Read more